किशोरी पेडणेकर यांनी घेतली सजंय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाऊबीजेनिमित्त शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली

किशोरी पेडणेकर यांनी घेतली सजंय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट
| Updated on: Oct 26, 2022 | 2:48 PM

मुंबई :  आज भाऊबीज आहे. सर्वत्र भाऊबीजेचा उत्साह दिसून येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाऊबीजेनिमित्त शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. सध्या संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणात कारागृहात आहेत. किशोरी पेडणेकर यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्री आणि भाऊ सुनील राऊत हे उपस्थित होते. दरम्यान रवी राणा माझा कधीही भाऊ नव्हता. किरीट सोमय्या मात्र माझा भाऊ आहे. अजूनही आहे. सोमय्या हे त्यांच्या पक्षाच्या अंजेंड्याप्रमाणे त्यांचं काम चोख बजावतात अशी प्रतिक्रिया देखील किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

 

 

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.