अनिल देशमुख यांची विकेट घेणाऱ्या जयश्री पाटील कोण आहेत ? पाहा स्पेशल रिपोर्ट
अनिल देशमुख यांची विकेट घेणाऱ्या जयश्री पाटील कोण आहेत ? पाहा स्पेशल रिपोर्ट (advocate jayashree patil anil deshmukh)
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर अॅड. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल करत देशमुख यांच्यावर केलल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. सीबीआयकडून चौकशी होणार असल्यामुळे देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचे निमित्त ठरलेल्या अॅड. जयश्री पाटील कोण आहेत, त्याविषयीचा हा खास रिपोर्ट…
Latest Videos
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
