AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Know This | पॉर्न आणि इरॉटीक फिल्ममध्ये काय फरक असतो ?

Know This | पॉर्न आणि इरॉटीक फिल्ममध्ये काय फरक असतो ?

| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 9:19 PM
Share

राज कुंद्रा यांच्याविरोध अश्लील चित्रपट बनवणे, लंडन ते दिल्ली विकणे आणि स्ट्रीमिंग अ‍ॅप्सवर वेबसाईट्सवर अपलोड करणे याचे पुष्कळ पुरावा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुंबई : राज कुंद्रा यांच्याविरोध अश्लील चित्रपट बनवणे, लंडन ते दिल्ली विकणे आणि स्ट्रीमिंग अ‍ॅप्सवर वेबसाईट्सवर अपलोड करणे याचे पुष्कळ पुरावा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु या दरम्यान, राज कुंद्राच्या वकिलांपासून ते गेहाना वसिष्ठ आणि पूनम पांडे यांनी राज कुंद्राने बनवलेले चित्रपट अश्लील चित्रपट नाही तर, कामुक चित्रपट (इरॉटीक) असल्याचे सांगून त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये काय फरक आहे, यावरून अनेकांचा गोंधळ उडालेला आहे. तेच या व्हिडीओमध्ये समजून घ्या..

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या