लातूर – मुंबई एक्स्प्रेसच्या इंजिनातील बिघाड दुरुस्त, वाहतूक पुर्वपदावर
लातूर -मुंबई एक्स्प्रेसच्या इंजिमध्ये अचानक बिघाड झाल्याची घटना समोर आली होती. बदलापूर अंबरनाथदरम्यान ही घटना घडली. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे रुळावर अचानक बंद पडली. रेल्वे बंद पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
लातूर -मुंबई एक्स्प्रेसच्या इंजिमध्ये अचानक बिघाड झाल्याची घटना समोर आली होती. बदलापूर अंबरनाथदरम्यान ही घटना घडली. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे रुळावर अचानक बंद पडली. रेल्वे बंद पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मात्र आता बिघाड दुरुस्त करण्यात आला असून, वाहतूक पुर्वपदावर आली आहे. रेल्वे अचानक बंद झाल्याने बदलापूर अंबरनाथदरम्यानची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

