दहशत माजवणारा Leopard अखेर जेरबंद
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव(Pimpalgoan) तर्फे नारायणगाव येथे दहशत माजवणाऱ्या बिबट्याला (leopard) अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest department) यश आले.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव(Pimpalgoan) तर्फे नारायणगाव येथे दहशत माजवणाऱ्या बिबट्याला (leopard) अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest department) यश आले. असून वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला असून गेली अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्या ने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते.
Published on: Mar 22, 2022 11:55 AM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

