विधानपरिषदेच्या तीन जागांवर मविआची आघाडी, यासह जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स
विधानपरिषदेच्या तीन जागांवर महाविकासआघाडीची आघाडी झाली आहे, तर नागपूर आणि औरंगाबादमध्ये भाजपचा पराभव झाला आहे
मुंबई : विधानपरिषदेच्या तीन जागांवर महाविकासआघाडीची आघाडी झाली आहे, तर नागपूर आणि औरंगाबादमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. अमरावतीत मविआपुढे तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर शुभांगी पाटील यांचा पराभव झाला आहे. नागपुरात महाविकास आघाडीच्या सुधाकर अडबालेंचा विजय झाला आहे तर ना. गो. गाणार यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर मराठवाड्यात राष्ट्रवादीने गड राखला असून औरंगाबादमध्ये मविआच्या विक्रम काळे यांनी चौथ्यांदा उधळता विजयाचा गुलाल तर भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव झाला आहे. अमरावतीत फेरमोजणीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर तर भाजपच्या डॉ. रणजीत पाटील हे पिछाडीवर असून पाटील यांच्या मागणीनंतर ही फेरमोजणी करण्यात आली आहे. यासह जाणून घ्या दिवसभरातील घडामोडी
Published on: Feb 03, 2023 08:04 AM
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
