VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 9 February 2022

भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. नितेश राणे यांनी यापूर्वी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. तसेच त्यांचा रक्तदाबही वाढला होता.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 9 February 2022
| Updated on: Feb 09, 2022 | 1:08 PM

भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. नितेश राणे यांनी यापूर्वी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. तसेच त्यांचा रक्तदाबही वाढला होता. मात्र, सिंधुदुर्गातील  ओरोस येथील रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नसल्याने त्यांना तातडीने ओरोस येथून कोल्हापुरातील ( रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला. रात्रभरात त्यांनी तीन वेळी उलट्या केल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत. नितेश यांना उलट्यांचा त्रास नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

Follow us
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.