MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 24 January 2022
कोरोनाची लाट येऊ शकते. मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही, दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणले.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 24 January 2022
1) युतीत शिवसेनेची 25 वर्षे सडली, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले
2) अमित शाहा म्हणाले एकट्याने लढा, आम्ही तयार आहोत पण पुढे आव्हान देता आणि मागे ईडी लावता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
3) कोरोनाची लाट येऊ शकते. मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही, दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणले.
4) आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही भाजपला सोडलेलं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Latest Videos
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

