FYJC (11th) Admission Merit List 2021 : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

ज्यांनी पूर्ण अर्ज भरले अशा विद्यार्थ्यांची दहावीत मिळालेल्या मार्क्सच्या आधारे गुणवत्ता यादी उद्या जाहीर होईल. यादी जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळतील अशा विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत आपले प्रवेश निश्‍चित करायचे आहेत. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Aug 27, 2021 | 8:17 AM

मुंबई : अकरावी प्रवेशाची FYJC (11th) पहिली गुणवत्ता यादी आज 27 ऑगस्टला जाहीर होत आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत भाग एक आणि भाग दोन अशा प्रकारचे अर्ज विद्यार्थ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत भरले होते. ज्यांनी पूर्ण अर्ज भरले अशा विद्यार्थ्यांची दहावीत मिळालेल्या मार्क्सच्या आधारे गुणवत्ता यादी उद्या जाहीर होईल. यादी जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळतील अशा विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत आपले प्रवेश निश्‍चित करायचे आहेत.

संबंधित बातम्या

FYJC (11th) Admission Merit List 2021 : अकरावी प्रवेशाची पहिली यादी काही तासांवर, विद्यार्थ्यांमध्ये धडधड

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें