Breaking | लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार
लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार Maharashtra lockdown update Uddhav Thackeray
मुंबई: महाराष्ट्र लॉकडाऊनच्या (Maharashtra Lockdown) उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते.
Follow Us
Latest Videos
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर