AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई

| Updated on: Sep 01, 2026 | 8:33 PM
Share

मुंबईमध्ये एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचं उघडकीस आलंय. एफडीए आणि गुन्हे शाखेने इथे मोठी कारवाई केली. 11 निर्यातदार कंपन्या आणि दोन जणांच्या विरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. साधना एंटरप्राइज या कंपनीवर एफडीएनं कारवाई केली. कंपनीवर छापा टाकून तब्बल 4942 माल जप्त करण्यात आलेलीयेत. निर्यातदार कंपन्यांचे स्टोरेज परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Published on: Sep 01, 2026 08:33 PM

Follow Us