AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanyukta Satpute

Sanyukta Satpute

Author - TV9 Marathi

sanyukta.satpute@tv9.com

संयुक्ता सातपुते यांना पत्रकारिता क्षेत्रात 4 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. 2022 पासून त्या डिजिटल माध्यमात कार्यरत आहेत. राजकीय, क्राईम, शिक्षण, लाईफस्टाईल आणि दिनविशेष बातम्यांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. सकाळ, लोकशाही मराठी आणि साम न्यूज या वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी Entertainment Reporter, Social Media Manager आणि Multimedia Producer या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. एप्रिल 2026 पासून त्या TV9 मराठीमध्ये Assistant Producer म्हणून कार्यरत आहेत.

Read More
ठाण्यात आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी विश्वविक्रमासाठी सज्ज

ठाण्यात आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी विश्वविक्रमासाठी सज्ज

ठाणे शहराला दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखले जाते. याच ठाण्यात आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा २१ वे वर्ष असून, विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने जय्यत तयारी करण्यात आली आहे. गोविंदा पथकांना, विशेषतः महिला पथकांना, मोठ्या प्रमाणात पारितोषिके देऊन प्रोत्साहित केले जाते. हा दहीहंडी उत्सव केवळ एक सण नसून, […]

कोकणात फेटेवाले आणि धोतर नेसलेल्या पारंपरिक गणेशमूर्तींना वाढती मागणी

कोकणात फेटेवाले आणि धोतर नेसलेल्या पारंपरिक गणेशमूर्तींना वाढती मागणी

यावर्षी कोकणातील गणेशोत्सवात पारंपरिक गणेशमूर्तींना विशेष मागणी पाहायला मिळत आहे. विशेषतः रत्नागिरीमध्ये फेटेवाले आणि धोतर नेसलेल्या आकर्षक गणेशमूर्ती कोकणवासियांच्या पसंतीस उतरत आहेत. पुणेरी पगडी घातलेल्या फेटेवाल्या गणपतींचीही यंदा विशेष मागणी आहे. आपल्या आवडीचा गणपती घरी न्यावा यासाठी कोकणवासियांमध्ये सध्या चढाओढ सुरू आहे. याचमुळे गणेशमूर्ती शाळांमध्ये बाप्पांच्या विविध रूपातील प्रतिकृतींना मोठी मागणी आहे. पारंपरिक मूर्तींसोबतच ट्रॅडिशनल […]

नाशिकमध्ये 16 दिवसांपासून उपोषणावर असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांशी आदित्य ठाकरे यांचा संवाद

नाशिकमध्ये 16 दिवसांपासून उपोषणावर असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांशी आदित्य ठाकरे यांचा संवाद

नाशिकमध्ये गेल्या सोळा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक येथील या आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेतली. उपोषण स्थळी पोहोचून त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या तसेच मागण्या सविस्तरपणे जाणून घेतल्या. आदिवासी विद्यार्थ्यांचे हे उपोषण त्यांच्या विविध […]

विद्यानंद बापट हल्ल्याप्रकरणी रोहित पवारांची तीव्र प्रतिक्रिया; गुंडगिरी अजिबात योग्य नाही

विद्यानंद बापट हल्ल्याप्रकरणी रोहित पवारांची तीव्र प्रतिक्रिया; गुंडगिरी अजिबात योग्य नाही

पुण्यातील प्रा. विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. हा हल्ला पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे. राज्याच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, जर कुणी गुंडगिरी करत असेल […]

‘लोकशाही नाही म्हणणाऱ्या शिंदेंची निवडही लोकशाही पद्धतीनेच झाली’ राऊतांची टीका

‘लोकशाही नाही म्हणणाऱ्या शिंदेंची निवडही लोकशाही पद्धतीनेच झाली’ राऊतांची टीका

शिवसेनेतील लोकशाही प्रक्रियेचा पुनरुच्चार करत खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या निवडीसह सर्व निर्णय लोकशाही पद्धतीनेच झाल्याचे स्पष्ट केले. टी. एन. शेषन यांनी आखून दिलेल्या आचारसंहितेनुसार पक्षाने काम केले आहे, असे त्यांनी सांगितले. पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे की नाही, हाच मुख्य प्रश्न असल्याचे राऊत यांनी अधोरेखित केले. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोलताना राऊत यांनी देवेंद्र […]

अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप

अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप

सरकार अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करतंय की नाही हेच माहिती नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. आम्ही विचारलेली माहिती मिळत नाहीये. आम्ही न्याय मागतोय, पण सरकार काही उत्तर देत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. चौकशी करतंय का नाही हेच आम्हाला माहिती नाहीये. ह्याच प्रश्नाचं उत्तर पहिलं आम्हाला माहिती नाहीये. एफआयआर करायला आम्हाला किती पापड […]

लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ…

लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ…

लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी समाजाने मुंबईच्या दिशेने कूच करत आपल्या आरक्षणाच्या रक्षणासाठी सरकारला तीव्र इशारा दिला आहे. मराठा समाजाला कुणबी आरक्षणात समावेश केल्याने ओबीसी समाजाचे हक्क हिरावले जात असल्याचा आरोप हाके यांनी केला. त्यांनी काही नेत्यांवर ओबीसी दाखल्याचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित […]

शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी

शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी

शिवसेना पक्ष आणि चिन्हा चिन्हा संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते शिंदे दिल्लीमध्ये दाखल झाले उद्या शिंदेंच्या बाजूने कोर्टामध्ये युक्तिवाद केला जाणारे आणि या सुनावणीवरून शिंदे यांनी भाष्य केले बाळासाहेब जे धनुष्यबाण त्यांना अतिशय प्राणाहून प्रिय होता देव्हाऱ्यात धनुष्यबाण ते ठेवायचे तो गोठवण्याची मागणी ही अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार तर त्यांनी 19 […]

अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन

अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन

गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका असं पंतप्रधान मोदींनी देशवासियांना हे आवाहन केलं. तसेच परदेशात प्रवास टाळा, विदेशामध्ये जाऊन लग्न सोहळे करणं टाळा, असं आवाहन देखील मोदींनी केलंय. जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना सुद्धा देशाचा जीडीपी 7 पूर्णांक 8 टक्क्यांवर गेल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. त्या संदर्भात मोदींनी इंस्टाग्राम वरती एक व्हिडिओ शेअर केलाय. तसेच […]

नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई

नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई

मुंबईमध्ये एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचं उघडकीस आलंय. एफडीए आणि गुन्हे शाखेने इथे मोठी कारवाई केली. 11 निर्यातदार कंपन्या आणि दोन जणांच्या विरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. साधना एंटरप्राइज या कंपनीवर एफडीएनं कारवाई केली. कंपनीवर छापा टाकून तब्बल 4942 माल जप्त करण्यात आलेलीयेत. निर्यातदार कंपन्यांचे स्टोरेज परवाने रद्द करण्यात आले आहेत.

मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!

मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!

महत्वाची बातमी… 12 तारखेला राज्यव्यापी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. 12 तारखेला मुंबईला जाण्याची तारीख जाहीर करू असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. 29 तारीख आहे आज. मला वाटतं आपण ना 12 तारखेला महाराष्ट्राची बैठक घेऊन निर्णय केला पाहिजे. मी काय 12 तारखेला राज्यव्यापी बैठक बोलवायची अन मग सांगायचं म्हणालो. याचा […]

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल

तुम्ही स्वतःला देव समजता की काय अशा शब्दांत मुंबई हायकोर्टानं तुकाराम मुंडेंच्या अन्न आणि औषध प्रशासनाला फटकारलंय. निमित्त मुंबईतील एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशननं केलेल्या याचिकेचं. काही दिवसांपूर्वी एफडीएनं एमसीए कॅन्टीनचा परवाना रद्द केला होता. बघूयात. राज्यातसह देशातही तुकाराम मुंडेंच्या खात्याच्या कारवायांचं कौतुक होत असताना दुसरीकडे तुम्ही स्वतःला देव समजता का अशा शब्दात मुंबई उच्च […]

शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण