मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
महत्वाची बातमी… 12 तारखेला राज्यव्यापी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. 12 तारखेला मुंबईला जाण्याची तारीख जाहीर करू असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. 29 तारीख आहे आज. मला वाटतं आपण ना 12 तारखेला महाराष्ट्राची बैठक घेऊन निर्णय केला पाहिजे. मी काय 12 तारखेला राज्यव्यापी बैठक बोलवायची अन मग सांगायचं म्हणालो. याचा […]
महत्वाची बातमी… 12 तारखेला राज्यव्यापी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. 12 तारखेला मुंबईला जाण्याची तारीख जाहीर करू असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. 29 तारीख आहे आज. मला वाटतं आपण ना 12 तारखेला महाराष्ट्राची बैठक घेऊन निर्णय केला पाहिजे. मी काय 12 तारखेला राज्यव्यापी बैठक बोलवायची अन मग सांगायचं म्हणालो. याचा अर्थ मी काय फिरायला नाही चाललो. इथं रक्त जाळालो तरी पण तुमच्यासाठी. तुम्ही भावना समजून घ्या, बोलायला जागा नाही, इकडे एक आड अन तिकडे विहीर होईल त्यांची. तुम्ही डाव समजून घेत जा कधी बी. डावावरच मराठा जिंकतोय. थोडं वेगळी भूमिका जर आपण घेतली, तेच पाहिजे सरकारला, असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलंय.
Published on: Aug 29, 2026 09:41 PM
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....

