शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
शिवसेना पक्ष आणि चिन्हा चिन्हा संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते शिंदे दिल्लीमध्ये दाखल झाले उद्या शिंदेंच्या बाजूने कोर्टामध्ये युक्तिवाद केला जाणारे आणि या सुनावणीवरून शिंदे यांनी भाष्य केले बाळासाहेब जे धनुष्यबाण त्यांना अतिशय प्राणाहून प्रिय होता देव्हाऱ्यात धनुष्यबाण ते ठेवायचे तो गोठवण्याची मागणी ही अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार तर त्यांनी 19 […]
शिवसेना पक्ष आणि चिन्हा चिन्हा संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते शिंदे दिल्लीमध्ये दाखल झाले उद्या शिंदेंच्या बाजूने कोर्टामध्ये युक्तिवाद केला जाणारे आणि या सुनावणीवरून शिंदे यांनी भाष्य केले बाळासाहेब जे धनुष्यबाण त्यांना अतिशय प्राणाहून प्रिय होता देव्हाऱ्यात धनुष्यबाण ते ठेवायचे तो गोठवण्याची मागणी ही अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार तर त्यांनी 19 मध्ये 2019 मध्ये गोठवलेच हिंदुत्वही गोठवलं न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे जनतेच्या न्यायालयात देखील ते लोक गेलेले आहेत आणि जनतेने देखील आम्हाला आशीर्वाद भरभरून दिलेला आहे.
Published on: Sep 01, 2026 08:45 PM
Follow Us
Latest Videos
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट

