AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpari-Chinchwad | वाकडमध्ये गादीच्या दुकानाला मोठी आग, तीन दुकानं जळून खाक

Pimpari-Chinchwad | वाकडमध्ये गादीच्या दुकानाला मोठी आग, तीन दुकानं जळून खाक

| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 12:03 PM
Share

 पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) शहरातील वाकड (Wakad) परिसरातील गादीच्या दुकानाला मोठी आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन दुकानं जळून खाक झाली आहेत.

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड (Pimpari-Chinchwad) शहरातील वाकड (Wakad) परिसरातील गादीच्या दुकानाला मोठी आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन दुकानं जळून खाक झाली आहेत. या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही.

Follow Us
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा