भोंग्यांच्या मुद्यावर, नियमावलीवर गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांची बैठक
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पोलीस महासंचालकांसोबत बैठक सुरू आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांची ही बैठक आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पोलीस महासंचालकांसोबत बैठक सुरू आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांची ही बैठक आहे. या बैठकीत गृहमंत्र्यांना रजनीश शेठ मतांबाबत माहिती देणार आहेत. बैठकीतील सर्व सूचनांचा विचार करुन मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केला जाणार आहे.
Follow Us
Latest Videos
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

