AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची तोडफोड, पूर्ववैमनस्यातून गोळीबार?

Pune | पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची तोडफोड, पूर्ववैमनस्यातून गोळीबार?

| Updated on: May 25, 2026 | 11:18 AM
Share

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबाराची थरारक घटना घडली आहे कोदवडी फाटा येथील श्रीनाथ हॉटेलमध्ये अज्ञात टोळीने दहशत माजवत गोळीबार केला. या घटनेत हॉटेलमधील वेटरसह एकजण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबाराची थरारक घटना घडली आहे कोदवडी फाटा येथील श्रीनाथ हॉटेलमध्ये अज्ञात टोळीने दहशत माजवत गोळीबार केला. या घटनेत हॉटेलमधील वेटरसह एकजण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री चार ते पाच जणांच्या टोळीने हॉटेलमध्ये घुसून अचानक गोळीबार केला. यावेळी हॉटेल चालकाला मारहाण करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. तसेच हॉटेलबाहेर उभी असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, पूर्वीच्या वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Published on: May 25, 2026 11:18 AM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार