ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी नियमावली; 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंधने
कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे (Omicron) खळबळ उडाली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. त्यामुळे या 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर काही बंधने घालण्यात आली आहे.
नवि दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. मात्र वाढत्या लसीकरणामुळे रुग्णांची संख्या घटली होती. परंतु आता कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे (Omicron) खळबळ उडाली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. त्यामुळे या 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर काही बंधने घालण्यात आली आहे. यामध्ये अमेरिका, युरोपमधील काही देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांग्लादेश, चीन, बोत्सवाना, मॉरिशस, न्यूझिलंड, झिंबाब्वे, हाँगकाँग, सिंगापूर आणि इस्राईल या देशांचा समावेश आहे.
Follow Us
Latest Videos
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?

