पनवेलमध्ये राज ठाकरे काय बोलणार? कुणावर टीकेची झोड? पनवेलमधील निर्धार मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष
तसेच विविध प्रश्नांवरून मनसे आक्रमक झालेली दिसत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आज पनवेलमध्ये सकाळी 11 वाजता निर्धार मेळावा घेणार आहेत. यावेळी ते कोणावर तोफ डागणार? कोणावर टीका करणार? त्यांच्या निशान्यावर कोण असणार असे अनेक प्रश्न आहेत.
पनवेल : 16 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी लोकसभा आणि विधानसभेबरोबरच स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मार्चे बाधणींला सुरूवात झाली आहे. तसेच विविध प्रश्नांवरून मनसे आक्रमक झालेली दिसत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आज पनवेलमध्ये सकाळी 11 वाजता निर्धार मेळावा घेणार आहेत. यावेळी ते कोणावर तोफ डागणार? कोणावर टीका करणार? त्यांच्या निशान्यावर कोण असणार असे अनेक प्रश्न आहेत. तर मुंबई-गोवा महामार्गावरून देखील राज ठाकरे कोणती भूमिका घेतात हे देखील आता निर्धार मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे.
Published on: Aug 16, 2023 10:48 AM
Follow Us
Latest Videos
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
