‘लायकी नसलेल्या अमोल मिटकरींनी बडबड थांबवावी, नाहीतर…’, मनसे नेत्यानं दिला इशारा?
लायकी नसलेल्या अमोल मिटकरी यांना लायकी दाखवली असं वक्तव्य पंकड साबळे यांनी केलं. तर अमोल मिटकरी यांनी त्यांची बडबड थांबवावी, जर अमोल मिटकरींनी आपली बडबड थांबवली नाहीतर त्यांना राज्यभरात पाय ठेवू देणार नाही, असा निर्वाणीची थेट इशाराच मनसे नेत्यानं दिला आहे.
मनसेचे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष पंकज साबळे यांनी शरद पवार गटातील आमदार अमोल मिटकरींवर जोरदार हल्लाबोल करत थेट त्यांच्या लायकीवर भाष्य केले आहे. लायकी नसलेल्या अमोल मिटकरी यांना लायकी दाखवली असं वक्तव्य पंकड साबळे यांनी केलं. तर अमोल मिटकरी यांनी त्यांची बडबड थांबवावी, जर अमोल मिटकरींनी आपली बडबड थांबवली नाहीतर त्यांना राज्यभरात पाय ठेवू देणार नाही, असा निर्वाणीची थेट इशाराच मनसे नेते पंकज साबळे यांनी अमोल मिटकरी यांना दिला आहे. दरम्यान, अमोल मिटकरी यांच्यावर टीका करणाऱ्या पंकज साबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. बघा काय दिला पंकज साबळे यांनी अमोल मिटकरी यांना इशारा?
Latest Videos
Latest News