Pm Modi : बॅनरवरील फोटो पंतप्रधानांचा नाही तर मोदींच्या रुपात भाजप कार्यकर्त्याचा

बॅनरवरील फोटो पंतप्रधानांचा नाही तर तो नरेंद्र मोदीच्या रुपात भाजपच्या कार्यकर्त्याचा आहे. ही निवडणूक आमच्या कार्याची आहे, आमचे आचार विचार, आमची निती आणि नियतीची आहे आणि मला वाटतं की हा जनतेचा विजय असेल,असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

Pm Modi : बॅनरवरील फोटो पंतप्रधानांचा नाही तर मोदींच्या रुपात भाजप कार्यकर्त्याचा
| Updated on: Feb 09, 2022 | 11:24 PM

नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसवर (Congress) तोफा डागत असतानाच आज मोदी पुन्हा माध्यमांसमोर आले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोडांवर पंतप्रधान मोदींनी (Pm Modi Interview) एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यात त्यांनी पाच राज्यातल्या निवडणुका (Five State Elections 2022) भाजपच जिंकेल असा विश्वास व्यक्त करत पुन्हा विरोधकांवर तोफा डाल्या आहेत. भारतीय जनता पार्टी एक कलेक्टिव्ह लिडरशीपवर विश्वास ठेवते. सामुहिकतेवर विश्वास ठेवते. बॅनरवरील फोटो पंतप्रधानांचा नाही तर तो नरेंद्र मोदीच्या रुपात भाजपच्या कार्यकर्त्याचा आहे. ही निवडणूक आमच्या कार्याची आहे, आमचे आचार विचार, आमची निती आणि नियतीचा आहे आणि मला वाटतं की हा जनतेचा विजय असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.