VIDEO : Anil Parab On ST Strike | 28 युनियनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा आता कोणाशी बोलायचं ते सांगा : अनिल परब
मुनगंटीवार यांच्या या टीकेचा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले. राजकारणी आहात. राजकारणी राहा. कॅरेटबिरेट मोजत बसू नका, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.
आता 24 कॅरेटची शिवसेना पूर्णपणे बदलली आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मुनगंटीवार यांच्या या टीकेचा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले. राजकारणी आहात. राजकारणी राहा. कॅरेटबिरेट मोजत बसू नका, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे. अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. सुधीर मुनगंटीवारांनी सोनाराचा धंदा कधीपासून सुरू केला? त्यांना म्हणावं आपण राजकारणी आहोत, राजकारण करावं.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

