AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, दोन कलाकारांबाबत धक्कादायक माहिती समोर

Mumbai | मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, दोन कलाकारांबाबत धक्कादायक माहिती समोर

| Updated on: Apr 20, 2026 | 4:01 PM
Share

नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणाती महिला सुत्रधार निदा खानच्या आटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) येथे झालेल्या एका कॉन्सर्टने ड्रग्स पार्टीचे रूप घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

या जीवघेण्या कॉन्सर्टमध्ये दोन बॉलिवूड कलाकारांचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे. दोन्ही बॉलिवूड कलाकार उशिरापर्यंत या पार्टीत होते हे कळताच पोलिसांच्या तपासात वेग आला आहे. मात्र या दोन्ही कलाकारांचा ड्रग्स प्रकरणाशी थेट संबंध असल्याचं स्पष्ट झालेलं नाही.

या घटनेत ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोन तरुण-तरुणींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोघांनी पार्टीत जाण्यापूर्वी प्रत्येकी एक-एक कॅप्सूल घेतली होती आणि नंतर आणखी एक कॅप्सूल घेतल्याने ओव्हरडोस झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, बचावलेल्या एका तरुणीला उलट्या झाल्याने तिचा जीव वाचला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Published on: Apr 20, 2026 02:53 PM

Follow Us
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक