AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर

गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर

| Updated on: Oct 13, 2026 | 5:20 PM
Share

मुंबईमध्ये आयोजित डब्ल्यूएसओ इंडिया ओएचएस अँड ई अवॉर्ड सेरेमनीमध्ये माय होम कन्स्ट्रक्शन ग्रुपला प्रतिष्ठित प्लॅटिनम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. बांधकाम क्षेत्रात आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण (HSE) संदर्भात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा गौरव प्रदान करण्यात आला आहे. माय होम कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडला २०२६ मध्ये हा प्लॅटिनम अवॉर्ड, तर २०२५ मध्ये गोल्ड अवॉर्ड मिळाला होता.

माय होम कन्स्ट्रक्शन ग्रुपला डब्ल्यूएसओ इंडियाने प्रतिष्ठित प्लॅटिनम अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे. बांधकाम क्षेत्रातील आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण (HSE) क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल माय होम कन्स्ट्रक्शन ग्रुपचा हा गौरव करण्यात आला. मुंबईमध्ये आयोजित डब्ल्यूएसओ इंडिया ओएचएस अँड ई अवॉर्ड सेरेमनीमध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला.

माय होम कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडसाठी हा प्लॅटिनम अवॉर्ड २०२६ मध्ये मिळाला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी गेल्या वर्षी २०२५ मध्येही त्यांना गोल्ड अवॉर्ड मिळाला होता. कंपनी बांधकाम सुरक्षिततेबाबत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार काम करत आहे. या प्रयत्नांची दखल घेत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर फाईव्ह स्टार रेटिंग तसेच राष्ट्रीय स्तरावर नॅशनल सेफ्टी कौन्सिलकडून गोल्डन फाईव्ह स्टार रेटिंगही मिळाली आहे. माय होम कन्स्ट्रक्शन ग्रुपची ही कामगिरी त्यांच्या उच्च दर्जाच्या सुरक्षा मानकांबद्दलची वचनबद्धता दर्शवते.

Published on: Oct 13, 2026 05:19 PM

Follow Us