Video | चिपी विमानतळाचं 9 ऑक्टोबरला उद्धाटन, शिवसेनेनं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये : नारायण राणे
नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल माहिती दिली. येत्या 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळावरुन विमान उड्डाण सुरु होईल. त्याचे उद्घाटन हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते केले जाईल.
मुंबई : नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल माहिती दिली. येत्या 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळावरुन विमान उड्डाण सुरु होईल. त्याचे उद्घाटन हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते केले जाईल. या कार्यक्रमासाठी मी स्वत: तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील असे राणे म्हणाले. तसेच या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी अपस्थित राहावेच असे काही नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीबाबात संभ्रम निर्माण केला.
Follow Us
Latest Videos
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...

