उद्धव ठाकरे यांनी काल दारू पिऊन भाषण केलं- राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल दारू पिऊन भाषण केलं, असं म्हणत नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर टीका केली आहे. तसंच आदित्य ठाकरे यांच्या भाषेवरूनही त्यांनी डिवचलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आधी पुरुषांसारखं बोलावं, असं राणे म्हणालेत. आज त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी उद्धव ठाकरेंना विविध मुद्द्यांवरून घेरलं आहे.
Published on: Sep 22, 2022 04:55 PM
Follow Us
Latest Videos
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
