AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं सर्टिफिकेट? होणार चौकशी

Nashik | TCS महिला लैंगिक शोषणातील महिला सूत्रधाराने गर्भवती असल्याचं दिलं खोटं सर्टिफिकेट? होणार चौकशी

| Updated on: Apr 18, 2026 | 12:40 PM
Share

नाशिकच्या आयटी हबमधील धर्मांतरण प्रकरणातील प्रमुख सूत्रधार, एचआर निदा खान ही अद्याप फरार असून तिच्याबाबत महत्त्वाची महिती समोर आली आहे. 

नाशिकच्या आयटी हबमध्ये सध्या टीसीएस कंपनीतलं प्रकरण जोरात गाजत असून सगळीकडे याच केसची चर्चा आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप असून याप्रकरणात आत्तापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र या केसमधील प्रमुख सूत्रधार, एचआर निदा खान ही अद्याप फरार असून तिच्याबाबत महत्त्वाची महिती समोर आली आहे.

नाशिकच्या आयटी हबमधील नीदा खान फरार असली तरी तीने गरदोर असल्यामुळे जामीन अर्ज दाखल केलं आहे. मात्र वीस दिवसांपासून फरार निदाने पाच दिवसांआधी डॉक्टरांची भेट घेतली आणि मेडिकल सर्टिफीकेट घेतल्याचं समोर आलं आहे. 13 एप्रिलला मुंबईतील डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घेतल्याची माहिती उघड झाली याहे. पोलीस यंत्रणा पुढील तपास करत असून आणखी संवेदनशील माहिती समोर येण्याची शक्याता आहे.

Published on: Apr 18, 2026 12:40 PM

Follow Us
‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच….

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच…

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले.

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक.

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक

Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?.

Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?

Japan Open 2026 : पी.व्ही. सिंधूने रचला इतिहास, फायलनमध्ये थेट धडक; ऑलिम्पिक चँपियनला नमवलं.

Japan Open 2026 : पी.व्ही. सिंधूने रचला इतिहास, फायलनमध्ये थेट धडक; ऑलिम्पिक चँपियनला नमवलं