इच्छामणी गणरायाला 56 भोगांचा नैवैद्य

चांदीच्या मूर्ती रुपात हा गणपती स्थानापन्न आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या बाप्पाला भाविकांनी अनोखा नैवद्य  अर्पण केले आहे.

इच्छामणी गणरायाला 56 भोगांचा नैवैद्य
| Updated on: Sep 09, 2022 | 4:22 PM

नाशिक :  इगतपुरी शहरातील नवाबजार परिसरात असलेल्या नवसाला पावणाऱ्या इच्छामणी गणेश मंदिर येथील गणरायाला आज 56 भोगांचा नैवैद्य अर्पण करण्यात आला.  चांदीच्या मूर्ती रुपात हा गणपती स्थानापन्न आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या बाप्पाला भाविकांनी अनोखा नैवद्य  अर्पण केले आहे. शहरातील लोकांना दर्शन व्हावे या हेतूने पूर्ण इगतपुरी शहरातून गणरायाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Follow us
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.