AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या अर्जावर आता...नेमकं काय घडलं?

Nashik | मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या अर्जावर आता…नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 18, 2026 | 5:32 PM
Share

नाशिकच्या आयटी हबमधील नामांकित कंपनीतलं प्रकरणने सध्या राज्यभर खळबळ उडवली आहे. या केसमधील प्रमुख सूत्रधार, एचआर निदा खान ही अद्याप फरार असून तिच्याबाबत महत्त्वाची महिती समोर आली आहे.

नाशिकच्या आयटी हबमधील नामांकित कंपनीतलं प्रकरण जोरात गाजत असून सगळीकडे याच केसची चर्चा आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप असून याप्रकरणात आत्तापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र या केसमधील प्रमुख सूत्रधार, एचआर निदा खान ही अद्याप फरार असून तिच्याबाबत महत्त्वाची महिती समोर आली आहे.

नाशिकच्या आयटी हबमधील नीदा खान फरार असली तरी तीने गरदोर असल्यामुळे जामीन अर्ज दाखल केलं आहे. मात्र वीस दिवसांपासून फरार निदाने पाच दिवसांआधी डॉक्टरांची भेट घेतली आणि मेडिकल सर्टिफीकेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. 13 एप्रिलला मुंबईतील डॉक्टरांकडून सर्टिफिकेट घेतल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होणार असल्याची प्राथमिक माहितीही समोर आली आहे.

Published on: Apr 18, 2026 05:32 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?