महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेआधी ‘या’ शहरात पोस्टरबाजी; मविआत धुसफूस?
Dr Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award : नागपुरात आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे.या वज्रमूठ सभेची मविआकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
नाशिक : नागपूरमध्ये महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा होतेय. त्याआधी नाशकात बॅनरबाजी पाहायला मिळतेय. या बॅनरमुळे नाशिकमध्ये मविआत बिघडी झालीय की काय? अशी चर्चा होतेय. नाशिक शहरात राष्ट्रवादीच्या आमदाराच्या मुलीचे बॅनर लागलेत. ‘नाशिकच्या पहिल्या महिला भावी खासदार’ आशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. नाशिक लोकसभेची जागा सुरुवातीपासून ठाकरे गटाकडे आहे. परंतू या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आमदाराच्या मुलीचे बॅनर लागलेत. सीमांतीनी कोकाटे यांच्या बॅनरवरून नाशिक मविआमधील अंतर्गत धुसफूस असल्याचं उघड झालंय. त्यामुळे आता नाशकात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतला संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 16, 2023 10:29 AM
Follow Us
Latest Videos
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...

