गुलाबराव पाटील कुठल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत का? ‘त्या’ दाव्यावर सुप्रिया सुळे यांचं प्रत्युत्तर
Supriya Sule On Gulabrao Patil Statement : गुलाबराव पाटील कुठल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत का? सुप्रिया सुळे यांचा गुलाबराव पाटील यांना टोला; पाहा व्हीडिओ...
पुणे : अजित पवार युतीसोबत जाण्याची चर्चा होते. त्यावरून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केलाय. लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते आणि तिथी लवकरच येणार आहे. अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. त्यामुळे अजित पवार जे बोलतील तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. त्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्चर दिलं आहे. गुलाबराव पाटील कुठल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत का? असतील तर माझं जनरल नॅालेज कमी आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.
Published on: Apr 16, 2023 10:14 AM
Follow Us
Latest Videos
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
