नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : शुभांगी पाटील नाना पटोले यांच्या भेटीला, पाहा व्हीडिओ…
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील यांनी नाना पटोले यांची भेट घेतली आहे. पाहा व्हीडिओ...
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील प्रचार करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशकात आहेत. थोड्याच वेळात नाशिकमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. याआधी शुभांगी पाटील यांनी नाना पटोले यांची भेट घेतली आहे. पाहा व्हीडिओ…
Published on: Jan 24, 2023 12:43 PM
Follow Us
Latest Videos
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
