VIDEO : Malik VS Kamboj | शबाब-शराब आणि नवाब ‘द ललित’ मध्येच – मोहित कंबोज

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 07, 2021 | 2:56 PM

 राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांचेच मंत्री अस्लम शेख यांच्यावर आज गंभीर आरोप केला आहे. काशिफ खान सोबत अस्लम शेख यांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे अस्लम शेख आणि काशिफचे काय संबंध आहेत हे उघड झालं. पाहिजे. अस्लम शेख यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांचेच मंत्री अस्लम शेख यांच्यावर आज गंभीर आरोप केला आहे. काशिफ खान सोबत अस्लम शेख यांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे अस्लम शेख आणि काशिफचे काय संबंध आहेत हे उघड झालं. पाहिजे. अस्लम शेख यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन नवे गौप्यस्फोट केले. त्यानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. अस्लम शेख यांना काशिफ खान वारंवार पार्टीला बोलावत होता. ओळख नसलेला माणूस एकदा अमंत्रित करेल, ओळख असल्याशिवया वारंवार कसे बोलावेल? असा सवाल करतानाच अस्लम शेख यांचे कॉल रिकॉर्ड चेक केले पाहिजे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI