Dhananjay Munde : मायच्यान कोणाचाही नाद करा; पण पवार साहेबांचा नाद करु नका, फडणवीसांना टोला
Dhananjay Munde : मायच्यान कोणाचाही नाद करा; पण पवार साहेबांचा नाद करु नका, फडणवीसांना टोला (Ncp leader Dhananjay Munde target devendra fadanvis on sharad pawar)
पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचा आज मुंडे यांनी समाचार घेतला. मी कासेगावच्या सभेत सांगितले होते, मायच्यानं कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका, असे वक्तव्य धनंजय मुंडेंनी फडणवीस यांना उद्देशून केले आहे.
Follow Us
Latest Videos
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...