तेरे लष्कर के मुकाबल अकेला हूं में मगर…
तेरे लष्कर के मुकाबल अकेला हूं में मगर हा शेर सुनावत त्यांनी आपल्या आयुष्यातील संकटं काय होती आणि ती कशी आली हेही त्यांनी यावेळी सांगितले.
नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या संकट काळात 56 हजार कुटुंबीयांनी केलेल्या मदतनीविषयी माहिती देताना नाथ प्रतिष्ठानचे सामाजिक योगदानाविषयीही माहिती दिली. त्यांनी यावेळी सांगितले की, येथील जनतेच्या विश्वासामुळेच बीड, आंबेजोगाई परिसरातील नागरिकांना मदत करता आली. कोरोना संकटाच्या कार्यकाळात जगावर संकट ओढावलेले असताना तसेच संकट देशावर आणि राज्यावर आले होते, मात्र या संकट काळात नाथ प्रतिष्ठान नागरिकांच्या मदतीला धाऊन गेले. या प्रकारची कामं करत असताना आपल्यावरही संकट आली मात्र आपण डगमगलो नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. तेरे लष्कर के मुकाबल अकेला हूं में मगर हा शेर सुनावत त्यांनी आपल्या आयुष्यातील संकटं काय होती आणि ती कशी आली हेही त्यांनी यावेळी सांगितले.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

