AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी... पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!

तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी… पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!

| Updated on: Jun 23, 2026 | 1:59 PM
Share

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत घोषणा केली. या कार्यक्रमावेळी बारकाईने पाहणाऱ्याने एक गोष्ट नमूद केली. नेमकं काय घडलं?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी याबाबतीत घोषणा केली. या कार्यक्रमावेळी बारकाईने पाहणाऱ्याने एक गोष्ट नमूद केली. नेमकं काय घडलं?

उबाठाच्या ६ बंडखोर खासदारांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी सर्व खासदारांची आदरार्थी नावे घेण्यात आली, तेव्हा सर्वांनी उभे राहून उपस्थितांना नमस्कार केला आणि परिचय दिला. मात्र धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांनी बसल्या बसल्याच नमस्कार केल्याचे दिसून आले. राहुल शेवाळे यांनी याबाबत निंबाळकरांना सांगितले तर ते हळूच हसले.

Published on: Jun 23, 2026 01:52 PM

Follow Us