मुंबईत 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ऑपरेशन ‘ऑल आऊट’; रस्त्यावर उतरत केली वाहनांची तपासणी
थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत ऑपरेशन ऑल आऊटला सुरुवात केली आहे. या अंतर्गंत रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी देखील करण्यात येत आहे.
मुंबई : थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत ऑपरेशन ऑल आऊटला सुरुवात केली आहे. या अंतर्गंत रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी देखील करण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम मोडणारे व कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Follow Us
Latest Videos
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...

