वसईमध्ये बाईकस्वाराला अडवून नशेखोरांची दादागिरी; तरुणाला बेदम मारहाण

वसईतील चुळणा रोड गोकुळ नगरी फेज दोन परिसरात शनिवारी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास बाईकस्वार तरुणाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.

वसईमध्ये बाईकस्वाराला अडवून नशेखोरांची दादागिरी; तरुणाला बेदम मारहाण
| Updated on: Mar 27, 2022 | 9:19 AM

वसई : मुंबईजवळच्या वसई शहरात (Vasai Crime) नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. वसईतील चुळणा परिसरात बाईकस्वार तरुणाला अडवून 6 ते 7 जणांनी लाथाबुक्क्या आणि दगडाने बेदम मारहाण (Youth beaten up) केल्याचा आरोप आहे. शनिवारी (काल) रात्री 7 ते 8 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीस्वार तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याची बाईकही पूर्णपणे तोडून टाकण्यात आली आहे. वसईतील चुळणा रोड गोकुळ नगरी फेज दोन परिसरात शनिवारी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.

Follow us
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.