VIDEO : Beed | Pankaja Munde | पंकजा मुंडेंनी स्वत:साठी पानाचा विडा बनवून घेतला आस्वाद

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्वत: पानपट्टीवर पानाचा विडा  बनवून खाल्ला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंकजा मुंडे रविवारी परळी शहरात होत्या. एका कार्यकर्त्याने त्यांच्याकडे पान टपरीला भेट देण्याचा आग्रह होता.

VIDEO : Beed | Pankaja Munde | पंकजा मुंडेंनी स्वत:साठी पानाचा विडा बनवून घेतला आस्वाद
| Updated on: Nov 29, 2021 | 3:04 PM

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्वत: पानपट्टीवर पानाचा विडा  बनवून खाल्ला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंकजा मुंडे रविवारी परळी शहरात होत्या. एका कार्यकर्त्याने त्यांच्याकडे पान टपरीला भेट देण्याचा आग्रह धरला. कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर त्या त्याच्या पान टपरीवर गेल्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी स्वतः खाण्यासाठी स्वतःच पानाचा विडाही बनविला. विड्याला लागणारे साहित्य देखील पंकजा मुंडेंनी स्वतः घेतले आणि पानाचा विडा तयार करत पान खाल्ला. पानाचा विडा बनवून खातानाचा पंकजा मुंडेंचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.