Pankaja Munde | मी लहानच नेता आहे, शरद पवारांनी लहानांना शिकवावं
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीसाठी त्या दिल्लीवारीवर जात आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीसाठी त्या दिल्लीवारीवर जात आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पंकजा मुंडे या लहान नेत्या आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही असं म्हटलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, पंकजा मुंडे यांनी ते जर तसं म्हणाले असतील तर त्याने मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तशी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. (Pankaja Munde’s reaction to Sharad Pawar’s statement about Leadership)
Follow Us
Latest Videos
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत

