Thane Fire | मुरबाडमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट
मुरबाड एमआयडीसीमध्ये खुर्ची कंपनीला लागली भीषण आग लागल्याची घटना घडली. आग कशाने लागली याचे कारण अध्याप अस्पष्ट असून आग विझविण्यासाठी मुरबाड midc मधील अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तसेच जवानांनी अथक प्रयत्न केले.
ठाणे : मुरबाड एमआयडीसीमध्ये खुर्ची कंपनीला लागली भीषण आग लागल्याची घटना घडली. आग कशाने लागली याचे कारण अध्याप अस्पष्ट असून आग विझविण्यासाठी मुरबाड midc मधील अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तसेच जवानांनी अथक प्रयत्न केले.गोडाऊनमध्ये प्लास्टिक बनवण्याची पावडर ( row ) असल्याने त्याने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले आहे.
Follow Us
Latest Videos
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!

