AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...

प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज…

| Updated on: Aug 29, 2026 | 9:31 PM
Share

नमो सहकारी टॅक्सी अंतर्गत मुंबई बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के पर्यंत कर्ज देणार असं प्रवीण दरेकर म्हणतायत. योजनेअंतर्गत दोन हजार टॅक्सींचा प्रस्ताव असून कर्ज उपलब्ध करून देणार असंही ते म्हणाले. टॅक्सी चालक फक्त ड्रायव्हर नाही तर भागीदार मालक होणार असंही दरेकरांनी म्हटलंय. नमो सहकार टॅक्सी ही लवकरच त्या ठिकाणी मुंबईकर ठाणे आणि एमएमआर रिजनच्या क्षेत्रामध्ये […]

नमो सहकारी टॅक्सी अंतर्गत मुंबई बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के पर्यंत कर्ज देणार असं प्रवीण दरेकर म्हणतायत. योजनेअंतर्गत दोन हजार टॅक्सींचा प्रस्ताव असून कर्ज उपलब्ध करून देणार असंही ते म्हणाले. टॅक्सी चालक फक्त ड्रायव्हर नाही तर भागीदार मालक होणार असंही दरेकरांनी म्हटलंय. नमो सहकार टॅक्सी ही लवकरच त्या ठिकाणी मुंबईकर ठाणे आणि एमएमआर रिजनच्या क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यात येतेय. दोन हजार टॅक्सयांचा प्रस्ताव आहे. त्या टॅक्सी करता ड्रायव्हर्सना कर्ज उपलब्ध करून देण्याचं धोरण मुंबई बँकेने केलेलं आहे. 95 टक्के कर्ज त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे ड्रायव्हर भागीदार बनत आज त्याच्या घामाला, त्याच्या श्रमाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम नमो टॅक्सीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार.

Published on: Aug 29, 2026 09:31 PM

Follow Us