रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर गोगावले आता रायगडचे पालकमंत्री असतील आणि गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री असणार आहेत. मोठी बातमी आपण पाहतोय. अखेर आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला आहे आणि पालकमंत्री मिळालेले आहेत. तर गोगावले हे रायगडचे पालकमंत्री झाले. त्यानंतर माणगावात जल्लोष केला जातोय आणि त्या ठिकाणची आपण ही […]
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर गोगावले आता रायगडचे पालकमंत्री असतील आणि गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री असणार आहेत. मोठी बातमी आपण पाहतोय. अखेर आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला आहे आणि पालकमंत्री मिळालेले आहेत. तर गोगावले हे रायगडचे पालकमंत्री झाले. त्यानंतर माणगावात जल्लोष केला जातोय आणि त्या ठिकाणची आपण ही दृश्य पाहू शकतोय. आतषबाजी केली जातेय, फटाके फोडले जातायत, एकमेकांना मिठाई भरवली जातीय आणि हा जल्लोष केला जातोय. रायगडच्या पालकमंत्रीपदी आता गोगावलेंचं नाव जाहीर झालं आणि त्यानंतर हे सर्व शिवसैनिक आता जल्लोष करतायत.
Published on: Aug 17, 2026 02:32 PM
Follow Us
Latest Videos
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...

