Burning car : मिरा भाईंदरमध्ये धावत्या कारला आग; कार जळून खाक
Mira Bhayander मिरा भाईंदरमध्ये धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. आगीत ही कार जळून खाक झाली. भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कलजवळ ही घटना घडली आहे.
मिरा भाईंदरमध्ये धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. आगीत ही कार जळून खाक झाली. भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कलजवळ ही घटना घडली आहे. कारला आग लागताच महिला प्रवासी आणि चालक कारमधून बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या घटनेत कार जळून खाक झाली. आगीचे वृत्त समजताच मनपाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
Published on: Jul 25, 2022 09:43 AM
Follow Us
Latest Videos
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?

