VIDEO : रशियन सैन्याकडून शाळेवर गोळाबार;मारियोपोल परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण-Russia Ukraine Crisis
रशियाने आत्तापर्यंत युक्रेनच्या अनेक शहरात बॉम्ब हल्ला करण्यास सुरूवात केल्याने तिथलं वातावरण भयभीत झालं आहे. रशियन सैन्याकडून शाळेवर गोळाबार देखील करण्यात आला आहे. मारियोपोल परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण यामुळे निर्माण झाले आहे. तसेच रशियाने आत्तापर्यंत केलेल्या हल्ल्यात युक्रेनचा लष्करीसाठा आणि सरकारी कार्यालयावरती जोगदार हल्ला केल्याचं पाहायला मिळालं आहे.
रशियाने आत्तापर्यंत युक्रेनच्या अनेक शहरात बॉम्ब हल्ला करण्यास सुरूवात केल्याने तिथलं वातावरण भयभीत झालं आहे. रशियन सैन्याकडून शाळेवर गोळाबार देखील करण्यात आला आहे. मारियोपोल परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण यामुळे निर्माण झाले आहे. तसेच रशियाने आत्तापर्यंत केलेल्या हल्ल्यात युक्रेनचा लष्करीसाठा आणि सरकारी कार्यालयावरती जोगदार हल्ला केल्याचं पाहायला मिळालं आहे. रशियाकडून युक्रेनमधली प्रसुतीगृहासह पोलीस हेडक्वार्टर्सवरती हल्ला केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमकं रशियाला काय साध्य करायचं आहे, असं व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला असेल. सध्या दोन्ही देश एका निर्णायक ठिकाणी पोहोचले असून पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

