Russia Ukraine War : फ्रान्सचा युक्रेनला पाठिंबा
युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. रशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीन राष्ट्रांकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र या दबावाला न जुमानता रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे. या सर्व घडामोडींमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता फ्रान्सने युक्रेनला पाठिंबा दिला आहे.
युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. रशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीन राष्ट्रांकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र या दबावाला न जुमानता रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे. या सर्व घडामोडींमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता फ्रान्सने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. फ्रान्स युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करणार आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

