Russia Ukraine War : कीवमध्ये मानवी वस्तीवर रशियाचा मिसाईल हल्ला
रशिया आणि युक्रेनमध्ये कालपासून युद्धाला सुरुवात झाली आहे. आज देखील रशियाने युक्रेनवर बॉम्ब हल्ले केले. एवढेच नाही तर आज रशियाकडून युक्रेनची राजधानी असलेल्या कीववर विमानातून मिसाईल डागण्यात आले आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये कालपासून युद्धाला सुरुवात झाली आहे. आज देखील रशियाने युक्रेनवर बॉम्ब हल्ले केले. एवढेच नाही तर आज रशियाकडून युक्रेनची राजधानी असलेल्या कीववर विमानातून मिसाईल डागण्यात आले आहेत. रिशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, 170 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती युक्रेनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

