VIDEO : Salman Khan Sing Song | सलमान खान याने गाणे गात Lata Mangeshkar यांना वाहिली श्रद्धांजली
लता दीदींनी मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात अखेर श्वास घेतला, त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांना हादरा बसला. अधिक धक्का बसला तो सेलिब्रिटींना कारण त्यांचे आणि लता दीदींचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांच्या अनेक चित्रपटातील गाण्यांना लता दीदींचा आवाज आहे. लता दीदींच्या आवाजामुळे अनेक गाणी हीट झाली आहेत.
लता दीदींनी मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात अखेर श्वास घेतला, त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांना हादरा बसला. अधिक धक्का बसला तो सेलिब्रिटींना कारण त्यांचे आणि लता दीदींचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांच्या अनेक चित्रपटातील गाण्यांना लता दीदींचा आवाज आहे. लता दीदींच्या आवाजामुळे अनेक गाणी हीट झाली आहेत. त्यामुळे प्रत्येक सेलिब्रिटीकडून त्यांना अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. लता दीदींचं निधन झाल्याची वार्ता अवघ्या देशात झपाट्याने पसरली. त्यानंतर त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रध्दांजली अर्पण केली. बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खानने सुध्दा दीदींचं गाणं गात श्रध्दांजली वाहिली आहे. सलमानचा तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

