AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा: खासदार संभाजीराजे

| Updated on: May 27, 2021 | 3:52 PM
Share

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई:खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नी तुम्ही पुढाकार घ्यावा, अशी विनंती केल्याचं खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.