AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat | खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक टीम दाखल, तपासात...

Ashok Kharat | खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक टीम दाखल, तपासात…

| Updated on: Apr 17, 2026 | 7:18 PM
Share

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने एकच खळबळ उडाली असून फॉरेन्सिक टीम घटनानास्थळी दाखल झाली आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने एकच खळबळ उडाली असून फॉरेन्सिक टीम घटनानास्थळी दाखल झाली आहे.

फॉरेन्सिक टीम घटनानास्थळी सखोल तपास करत असून लवकरच सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे . तसेच अपघाताचे कारणदेखील समोर येणयाची शक्यता आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. उभ्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार थेट कंटेनरखाली घुसली. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्घटनेत जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पत्नी कारमध्ये अडकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शेळके हे भोंदू अशोक खरात यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे.

Published on: Apr 17, 2026 07:18 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या